Secret weapon how to promote your YouTube channel
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

करायला सोपा पौष्टिक आणि चवीलाही तितकाच छान | Dalia Upma | उपमा | दलिया उपमा | Upama | Healthy Food

Follow
Vaishali Deshpande

करायला सोपा, पौष्टिक आणि चवीलाही तितकाच छान | Dalia Upma | उपमा | दलिया उपमा | Upama | Healthy Food



दलिया उपमा साहित्य आणि प्रमाण :

१/२ कप दलिया
१ टीस्पून साजूक तूप दलिया भाजायला

फोडणीसाठी :

१ + १/२ टेबलस्पून साजूक तूप
१ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून जिरे
१/४ टीस्पून हिंग
३/४ टीस्पून हळद
१ टेबलस्पून भिजवलेली हरभरा डाळ
१ टेबलस्पून भिजवलेली उडीद डाळ
१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
५ काजूंचे तुकडे
८ कढीपत्ता पाने
२ बारीक चिरलेल्या मिरच्या
२ टेबलस्पून मटार दाणे
१ टीस्पून किसलेले आले
१ टेबलस्पून ओले खोबरे
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
२ टेबलस्पून बारीक चिरलेला टोमॅटो
१ टेबलस्पून दही

१ कप गरम पाणी
चवीनुसार मीठ
ओले खोबरे सजावटीसाठी
बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी


टॉपिक Covered :

dalia
dalia recipe
dalia recipe in marathi
उपमा
उपमा recipe
upma recipe in marathi
dalia
dalia upma
dalia upma recipe
dalia upma recipe in marathi
उपमा
उपमा रेसिपी
उपमा रेसिपी मराठी
healthy breakfast
quick breakfast
healthy breakfast recipes
quick breakfast recipe
Vaishali Deshpande Recipes
vaishali deshpande recipes
vaishali deshpande channel
vaishali deshpande
recipe
recipe marathi
recipe video




#vaishalideshpande #daliaupma #upma #upama #vaishalideshpanderecipes #marathirecipe #recipe #recipevideo #food #quickrecipe #breakfastrecipe #healthybreakfast #उपमा #दलियाउपमा

posted by nakanomt5