जाणून घ्या दिवाळी पाडवा या दिवसाचं महत्व ! । Diwali Padwa | Balipratipada | Diwali2021 | TOD Marathi
अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. सोने खरेदीस प्राधान्य, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. 'इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो', अशी प्रार्थना या दिवशी केली जाते.
After Lakshmi Pujan on the new moon of the month of Ashwin, Kartik Shuddha Pratipada is celebrated on the day of Balipratipada as Diwali Padva. The feature of this day is that it is considered to be one of the three auspicious moments. The importance of this day is underlined in many aspects like the preference for buying gold, the beginning of the year for the traders. Padva is worshiped by drawing an image of the victim with pancharangi rangoli. 'Let badluck and pain go and let the kingdom of the Bali come', is the prayer offered on this day.
निवेदन : Abhilash Apsingekar | अभिलाष अपसिंगेकर
कॅमेरा : Shubham Kadam | शुभम कदम
संकलन : Rajesh Patil । राजेश पाटील
नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
/ todmarathi
/ todmarathi
https://twitter.com/todmarathi?lang=en
#दिवाळीपाडवा #DiwaliPadwa #Balipratipada #बलिप्रतिपदा