Buy real YouTube subscribers. Best price and warranty.
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Donald Trump Attack: हल्ला ट्रम्प यांनी स्वतःच घडवून आणला ? Conspiracy Theories काय पुढे येत आहेत ?

Follow
BolBhidu

#BolBhidu #DonaldTrump #TrumpAttack

अब्राहम लिंकन, ॲमिस गारफिल्ड, विल्यम मॅकिन्ले आणि जॉन एफ केनेडी या अध्यक्षांच्या हत्येचा, इतर अनेकांवर हल्ल्याचा अमेरिकेला इतिहास आहे. याच इतिहासाची पुरावृत्ती होता होत राहिली कारण अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर २ दिवसांपूर्वी झालेला हल्ला. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. पेनसिल्वानिया प्रांतात बटलर पार्क येथील प्रचारसभेत ट्रम्प भाषण करीत असताना अचानक एका तरुणाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. आणि या हल्ल्यात ट्रम्प थोडक्यात बचावले.

या हल्ल्यांनंतर निवडणुकीचे वातावरण पूर्णपणे ट्रम्प यांच्या बाजूने फिरेल असे वाटत असेल तर ते चूक आहे. ट्रम्प यांनी स्वतःच हा हल्ला घडवून आणला असं म्हणलं जातंय ज्यामुळे ट्रम्प यांची निवडणुकीची वाट अजून कठीण होऊ शकते. आज आपण सविस्तर मध्ये जाणून घेऊ, ट्रम्प यांच्यावरचा हल्ला त्यांचाच प्लॅन होता का ? सिक्रेट सर्व्हिसवर काय प्रश्न उपस्थित केले जात आहेत ?


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On

➡ Facebook :   / ​bolbhiducom  
➡ Twitter :   / bolbhidu  
➡ Instagram :   / bolbhidu.com  
➡Website: https://bolbhidu.com/

posted by annepBizawwatjw