The easiest way to skyrocket your YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

गुणवत्ता सिद्ध करणं अवघड का झालंय? | Dr. Shreeram Geet | EP- 1/2 | CareerNama

Follow
Think Bank

नीटसारख्या प्रवेश प्रक्रिया देण्यापूर्वी विद्यार्थीपालकांनी काय विचार करावा? वैद्यकीय शिक्षणामागे कोणी धावावे? नीट परीक्षेमागच्या सावळ्या गोंधळाचे कारण काय? शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या एकूण जागा आणि निर्माण होणारा रोजगार याची आकडेवारी काय सांगते?

#neetexam #careernama #medicalsector

ज्येष्ठ करिअर समुपदेशक डॉ. श्रीराम गीत यांची मुलाखत, भाग १

posted by Dudyr3