Easy way to get 15 free YouTube views, likes and subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

आयटी कंपन्यात रॅगिंग होतंय? | Dr. Vrushali Raut | EP - 1/2 | Behind The Scenes

Follow
Think Bank

आयटी कर्मचाऱ्यांना कामाचा ताण कशामुळे येतो? आयटी इंडस्ट्रीमधील वर्क कल्चर बिघडलं आहे का? सलग किती तास काम केलं पाहिजे? तुमचा वर्क लाईफ बॅलन्स बिघडला आहे, हे कसं ओळखाल? हा बॅलन्स कसा साधाल?

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वृषाली राऊत यांची मुलाखत, भाग १.

00:00 Intro
02:26 Workplace मध्ये Mental Health कडे लक्षं देणे का आवश्यक?
04:25 नॉलेज इकॉनॉमीमधील लोकांना कामाचा ताण का येत आहे?
08: 09 जास्त वेळ काम म्हणजे जास्त चांगला एम्प्लॉयी?
13:28 Migrants Workers भोवती इकोसिस्टीम तयार झालीये?
15:46 Tight Deadlines शी कसं डील करावं?
18:09 भारतात कर्मचाऱ्यांची पिळवणूक होते?

#eyemployee #worklifebalance

posted by Dudyr3