Free YouTube views likes and subscribers? Easily!
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

शेतकऱ्याने फुलवली मोत्यांची शेती|farmer cultivate pearls

Follow
Pudhari News

शेतकरी काळ्या मातीतून मोती पिकवतो असं म्हटलं जातं. कोल्हापुरातील शेतकरी दिलीप कांबळे यांनी हे वाक्य शब्दशः खरे करत मोत्यांचीच शेती यशस्वी करून दाखवली आहे. त्यांच्या या वेगळ्या शेतीचं विशेष वृत्त.

posted by acampanem4p