It was never so easy to get YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

पोलिस स्थानकात तक्रार कशी दाखल कराल?FIR म्हणजे काय?FIR कोण दाखल करु शकतो?तक्रारदार महिला असेल तर.?

Follow
Naveen Ghadamodi

पोलिस स्थानकात तक्रार कशी दाखल कराल?FIR म्हणजे काय?FIR कोण दाखल करु शकतो?तक्रारदार महिला असेल तर.?
या विडियो बद्दल:
पोलिसांची मदत कशी घ्याल.? पोलिस स्टेशन मध्ये तक्रार कशी नोंदवाल.?FIR म्हणजे काय.?FIR कोण नोंदवू शकतो.?
खोटी तक्रार जर नोंदविली तर काय होऊ शकतं.?तक्रारदार जर महिला असेल तर काय नियम आहेत.?याबद्दलची माहिती या विडियो द्वारे दिलेली आहे...
What is FIR?
Who can file FIR in Police Station?
What is the process to get help from Police.?

मित्रांनो “नवीन घडामोडी”Naveen ghadamodi या आपल्या मराठी यूट्यूब चॅनल उद्धेश आहे..खालील प्रकारची माहिती देणे...
महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाचे नवनवीन शासन निर्णय
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना
कृषी विषयक,बँकिंग संदर्भात,शैक्षणिक व कायदे विषयक माहिती
अवती,भोवती घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी
#FIR
#पोलिस_स्टेशन

posted by iscelige