Grow your YouTube views, likes and subscribers for free
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

बिना लसूण कांद्याचे फोडणीचे खमंग वरण. Fodniche Waran.

Follow
Pratibha Firodiyas Kitchen

फोडणीचे खमंग वरण.
साहित्य तीन चार व्यक्तींन साठी.
पाऊण वाटी तुरीची डाळ.
पाऊण वाटी मुगाची डाळ.
अर्धा टोमॅटो.
थोडी कोथिंबीर.
थोडा कडीपत्ता.
थोडे हिरव्यामिर्चीचे तुकडे.
चवीनुसार गूळ.
चवीनुसार मीठ.
अर्धा चमचा हळद पावडर.
एक चमचा धना जिरा पावडर.
पाव चमचा हिंग.
चवीनुसार मिर्ची पावडर.
फोडनी साठी तूप किंवा तेल.
फोडणीत अगदी थोडा हिंग.
अर्धा चमचा मोहरी.
अर्धा चमचा जिरे.

वरण खुप छान होते नक्की करून पहा.
धन्यवाद
प्रतिभा फिरोदिया .

posted by Utreraqr