15 Free YouTube subscribers for your channel
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Foody Ashish | Best Matki Bhel in Pune | मटकी भेळ | Matki Bhel Recipe | Matki Bhel at Market Yard

Follow
Lawangi Mirchi

भेळ खायला जाऊया का, असं संध्याकाळच्या वेळी कोणाला विचारलं तर तो किंवा ती शक्यतो नाही म्हणतच नाहीत. त्यातही जिथे एकदम टेस्टी भेळ मिळते, असे ठिकाण जरा लांब असले तरी तिथे जायला खवय्ये कधीच मागेपुढे पाहात नाही. फूडी आशिषही जाम खवय्या. जिथे जाऊ तिथे वेगवेगळे पदार्थ आवडीने खाऊ हेच त्याचे ब्रीदवाक्य.
पुण्यातील मार्केट यार्डमध्ये मिळणाऱ्या आणि ग्राहकांची कायम गर्दी असलेल्या आप्पा भेळवालेंची मटकी भेळ एका निवडणुकीच्या कामानिमित्ताने खाण्याची संधी त्याला मिळाली आणि तो या भेळीच्या प्रेमातच पडला. एकदा एखाद्या चांगल्या पदार्थाच्या प्रेमात पडला की त्याची सगळ्यांना माहिती देणे हे तर पक्के पुणेकराचे लक्षण. याच निमित्ताने आप्पा भेळवाले यांच्या स्टॉलवर मिळणाऱ्या मटकी भेळेचे वेगळेपण आणि चवीचे वर्णन या व्हिडिओमध्ये फूडी आशिषने केले आहे. नक्की पाहा...

matki bhel,pune street food,street food india,matki bhel pune,pune famous bhel,bhel pune,मटकी भेळ,matki bhel banane ka tarika,matki bhel in marathi,matki bhel street food,matki bhel recipe,matki bhel pune recipe,pune street food veg,पुण्यातील ५० वर्ष जुनी मटकी भेळ,puneri bhel,street food,indian street food,pune food guide,pune famous street food,foodie pune,indian street food recipes

posted by speljuje6m