It was never so easy to get YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Free Education : मुलींच्या मोफत शिक्षण योजनेसाठी अटी आणि त्रूटी काय? सरसकट लाभ कुणालाच नाही

Follow
Mumbai Tak

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #EknathShinde #FreeEducation #Education #Mahayuti
राज्यातील मुलींना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून मोफत शिक्षण योजना लागू करण्यात आलीय. मुलींसाठी 100 टक्के फी माफीच्या बातम्या किंवा पोस्ट तुम्ही वाचत असाल. मात्र, या योजनेतून मुलींची पूर्ण फी माफ होणार नाहीय. मग नेमकी किती फी माफ होणारे? योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया काय असणारे? ही योजना सरसकट लागू नाहीय मग नेमक्या अटी काय आहेत? अटीसोबतच या योजनेतील त्रुटी काय आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात पुढील काही मिनिटात. या व्हिडिओच्या माध्यमातून.


लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

posted by SewmendDems7t