Free YouTube views likes and subscribers? Easily!
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

आजीच्या वेगळ्या पद्धतीने करा तोंडाला पाणी सोडणारे गावरान शेंगोळे आणि त्याचा झणझणीत रस्सा | Gavran

Follow
गावरान- एक खरी चव ! - Gavran

पावसाळा सुरु झाला कि सर्दी खोकला , अंग दुखणे याना आयतेच आमंत्रण मिळते ,अश्या वेळी तोंडाला काही चव लागत नाही ,
पण काहीतरी वेगळ्या चवीचं केलं की तेवढेच चार घास जास्त जातात , उबदार थंडी , गार गार वारा सुटलेला असतो अस्या वेळी चुलीवरची गरम गरम शेंगोळे आणि त्याचा झणझणीत रस्सा २ वाटी पिला कि सर्दी खोकला गेलेला पण कळत नाही .
म्हणून आज बघूया चुलीत भाजून केलेल्या मसाल्यातले चावीदार शेंगोळे ,धन्यवाद .

Please follow us on
फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
  / gavranekkharichav  
यूट्यूब चॅनल (Youtube) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
   / gavranekkharichav  
इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
  / gavranekkharichav  

Watch all videos playlist
   • एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धती...  
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .

1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
   • 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhap...  

आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
   • आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक...  

आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
   • आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि...  

वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
   • वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गा...  

आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
   • आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरू...  

अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
   • अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही |...  

कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
   • कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटप...  

आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
   • आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत ...  

गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
   • गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बा...  

चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
   • चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण ...  

न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
   • न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने ब...  

झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
   • झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा |...  

कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
   • कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिक...  

पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
   • पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं...  

आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
   • आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वे...  

खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
   • खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान...  

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
   • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान...  

#उकडशेंगोळे #Shengolerecipe #gavranekkharichav #gavranpadarth #chulivaril_jevan #cookinginvillage #villagecooking
#marathirecipe #maharashtrianrecipe

posted by Darmbein7l