#godamasala, #kalamasala, #marathimasala, #maharashteianmasala, #masalaforvegetablesandpulses, #masala, #blackmasala, #kalamasala, #मराठीमसाला, #महाराष्ट्रीयनमसाला, #मसाला, #काळामसाला, #गोडामसाला, #उसळीचामसाला, #भाजीचामसाला, #आमटीचामसाला
Recipes having GODA MASALA
1) MATKI USAL
• सणवाराच्या जेवणात हमखास बनणारी साधी, ...
2) STUFFED BRINJAL VEGETABLE
• माझ्याघरी सगळ्यांना आवडणारी गावरान पध...
3) DRUMSTICK DAL (amti)
• शेवग्याच्या शेंगांची तिखट, आंबट, गोड ...
4) MASALA RICE
• 87 वर्षांच्या आजीचा ऊत्साह तर बघा#मसा...
गोडा किंवा काळा मसाला
महाराष्ट्रीयन रेसिपीज साठी हा मसाला हवाच हवा. वांग्याची भाजी, भरली वांगी, गवारिची भाजी, मसाले भात, विविध ऊसळी, चिंच गुळाची गोड आमटी व अश्या अनेक पदार्थात हा मसाला घातला जातो.
Goda or black masala:
This masala is a must for Maharashtrian recipes. This spice is added in many dishes such as brinjal bhaji, stuffed brinjal, gawar bhaji, spiced rice, curries of various pulses, Tadka dal and so on.
गोडा मसाला (मध्यम स्पाईसी) :
३०० ग्रॅम धने (६ शीघ लावून वाट्या)
१५० ग्रॅम तीळ (१.५ वाटी)
१५० gm सुक खोबर (३ वाट्या)
१०० ग्रॅम (१.२५ वाटी) जिरे
१० ग्रॅम दगडफूल (अंदाजे १ मूठ)
१० ग्रॅम नागकेशर (1 मूठ)
१० ग्रॅम शहाजिर (२ टेस्पून)
१० ग्रॅम तमालपत्र (१८ २० मोठी पाने)
१० ग्रॅम लवंग (2 टेस्पून)
५ ग्रॅम मिरे (१ टेस्पूनला थोडे कमि)
१० ग्रॅम बडी वेलची ११ नग
१० ग्रॅम चक्रीफूल (१ मूठ)
१० ग्रॅम (८ इंच) दालचिनी
१.५ मोठा चमचा हिंग पावडर
१० ग्रॅम जायपत्री (१ मूठ)
१२ मोठे चमचे मिठ
कमि स्पाईसी मसाल्यासाठी प्रमाण:
४०० ग्रॅम (८ वाट्या) धने
२०० ग्रॅम (४ वाट्या) किसलेले सुके खोबरे
२०० ग्रॅम (२ वाट्या) तिळ
१५० ग्रॅम (पावणेदोन वाट्या) जिरे
*बाकीचे साहित्य वरिल प्रमाणे घेणे.
INGREDIENTS:
Goda Masala (Medium Spicy):
300 gm coriander seeds (6 heaped bowls)
150 g sesame seeds (1.5 bowl)
150 gm grated dry coconut (3 bowls)
100 g (1.25 bowls) cumin seeds
10 grams black stone flower (about 1 handful)
10 grams Nagkeshar (1 handful)
10 grams शहाजिरे (caraway seeds) (2 tbsp)
10 grams bay leaf (18 20 large leaves)
10 grams of cloves (2 tbsp)
5 grams of pepper (a little less than 1 tbsp)
10 grams of masala Cardamom (11 nos)
10 grams star anise (1 handful)
10 grams (8 inches) cinnamon
1. 5 tbsp asafoetida powder
10 grams nutmeg (1 handful)
12 tablespoons of salt
Proportion for Less Spicy Masala:
400 g (8 cups) coriander
200 g (4 cups) grated dry coconut
200 grams (2 cups) sesame seeds
150 grams (1 & 3/4 th cup) cumin seeds
* Take the rest of the ingredients as above.