Free views, likes and subscribers at YouTube. Now!
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Hardik Pandya चं मराठी Dravid ला केलेला आग्रह वर्ल्डकपचे किस्से I बोल भिडू चर्चा विथ सुनंदन लेले

Follow
BolBhidu

#BolBhidu #INDvsSA #T20WorldCup2024

२९ जून २०२४ च्या रात्री भारतानं टी२० वर्ल्ड कप जिंकला. त्या विजयाची नशा अजूनही उतरलेली नाही. टीम इंडियाचं भारतात आणि मुंबईत दणक्यात स्वागतही झालंय. या वर्ल्डकप विजयाच्या आधी, वर्ल्डकप सुरु असताना आणि वर्ल्डकप विजयाच्या नंतर काय घडलं ? वर्ल्डकप जिंकण्यासाठी टीम इंडियानं काय मेहनत घेतली ? आणि वर्ल्डकपचे किस्से पाहुयात, बोल भिडू चर्चा ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांच्यासोबत.

TimeStamps
0:00 ट्रेलर
02:25 सुरुवात आणि पाहुण्यांची ओळख
02:50 ११ वर्षांनी ICC Trophy जिंकल्यावर पहिली फिलिंग काय होती ?
03:58 ३० बॉल ३० रन्स हवे असताना नक्की काय वाटलं होतं ?
05:35 ट्रोल झालेला हार्दिक पंड्या वर्ल्ड कपमध्ये कसा चमकला ?
07:53 जसप्रीत बुमराहच्या माइंड सेटबद्दल काय सांगाल ?
10:40 नोव्हेंबर २०२३ ची फायनल आणि जून २०२४ ची फायनल, सात महिन्यांत काय बदललं ?
13:17 फायनलच्या आधी आणि नंतरचा राहुल द्रविड कसा होता ?
16:20 अमेरिकेत वर्ल्डकप भरवण्याचा आयसीसीचा प्रयोग यशस्वी झाला का ?
21:20 अमेरिकेन क्रिकेटचं एशियन कल्चर कसं वाटतं ?
23:29 वेस्ट इंडिजचं नेमकं काय चुकतंय ?
25:18 रोहित शर्माचं टी२० इंटरनॅशनल करिअर बघून कसं वाटतं ?
28:17 विराट कोहली प्रेशर हँडल करण्यासाठी स्वतःला कसं प्रीपेअर करतो ?
30:46 टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफचा रोल किती महत्वाचा आहे ?
33:42 साईड आर्म थ्रोअर रघूबद्दल काय सांगाल ?
36:43 इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिका टी२० वर्ल्ड कप फायनलचा टर्निंग पॉइंट कोणता होता ?
38:08 रोहित शर्मा आणि विराट कोहलीनंतर कोण ?
40:54 या वर्ल्डकपमधला लक्षात राहणारा क्षण कोणता ?
42:11 शेवट



चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On

➡ Facebook :   / ​bolbhiducom  
➡ Twitter :   / bolbhidu  
➡ Instagram :   / bolbhidu.com  
➡Website: https://bolbhidu.com/

posted by annepBizawwatjw