Grow your YouTube views, likes and subscribers for free
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Harshvardhan Patil यांच्या हातातून तुतारी निसटली? Indapur Vidhan Sabha

Follow
Hello Maharashtra

#harshvardhanpatil #sharadpawar #balasahebthorat #hellomaharashtra

भाजपचे दोन बडे चेहरे राष्ट्रवादी शरद पवार गटात जातील अशा चर्चा महिनाभरात सुरु होत्या.. त्यातील एक नाव म्हणजे कागलचे समरजित सिंह घाटगे आणि दुसरं म्हणजे इंदापूरचे हर्षवर्धन पाटील... मात्र एकीकडे समरजित सिंह घाटगे यांनी पवारांची तुतारी हाती घेऊन १ महिना उलटला असताना दुसरीकडे हर्षवर्धन पाटील अजूनही तळ्यात मळ्यातच्या भूमिकेतच दिसतायत... इंदापूर विधानसभेची जागा दत्ता भरणे यांच्याकडेच राहील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठासून सांगितल्यानंतरही हर्षवर्धन पाटील यांनी कोणतेही राजकीय ठोस पाऊल अजून तरी उचलेललं दिसत नाही. हर्षवर्धन पाटील जिकड जातायत तिकडं त्यांचा राजकीय गेम नक्की का होतोय? हाताच्या पंजावर राजकारण करणाऱ्या हर्षवर्धन पाटलांना कमळाकडून डावलण्यात आल्यानंतर आता आयती हातात आलेली तुतारीही त्यांच्या हातातून कशी निसटतेय? हर्षवर्धन पाटलांच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय? इथपासून ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इंदापुरात कोणती नवी राजकीय समीकरणे उदयास येतायत? हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटातील प्रवेश नेमका अडलाय कुठं? तुतारी घेण्याची त्यांची खरंच इच्छा आहे का? चला तर मग याबाबत अगदी सविस्तर जाणून घेऊयात..

For a month now, rumors have been swirling that two prominent BJP figures—Samarjit Singh Ghatge of Kagal and Harshvardhan Patil of Indapur—may join Sharad Pawar's NCP faction. Even after Deputy CM Ajit Pawar confirmed that the Indapur seat would go to Datta Bharne, Harshvardhan Patil hasn't made any decisive political moves. Why does Harshvardhan's political journey seem rocky no matter where he goes? After being distanced from the BJP’s lotus symbol, it seems the NCP's trumpet may also slip from his grasp. What’s really on his mind? What new political equations are taking shape in Indapur ahead of the assembly elections? Does he genuinely plan to join the NCP? Let's dive into this unfolding story.

Keywords :
indapur vidhan sabha
harshvardhan patil
sharad pawar
balasaheb thorat
datta bharne
samarjitsinh ghatge
ajit pawar
tutari
ncp
हॅलो महाराष्ट्र

अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe :    / @hellomaharashtranews  
Facebook :   / hellomaharashtra.in  
Instagram :   / hellomaharashtra.in  

Tags :
#harshvardhanpatil #samarjitghatge #balasahebthorat #indapurvidhansabha #indapur #tutari #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #breakingnews #ncpspeaks #vba

posted by linalamont512c0