A little secret to rock your YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

कडीपत्ता चटणी आणि तिळाची स्पेशल चटणी । ह्या चटण्यांनी जेवणाची रंगत वाढेल । Healthy chutney

Follow
Anuradha Tambolkar

चटण्यांचे स्पेशल २ प्रकार ह्या व्हिडिओ मध्ये दाखवले आहेत. ते प्रकार म्हणजे कडीपत्ता चटणी आणि तिळाची चटणी.
ह्या दोन्ही चटण्या करायला सोप्या, चवीला चविष्ट, गुणकारी आणि औषधी अशा आहेत. तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.

Ingredients:
कडीपत्ता चटणी / Curry leaves chutney:
1 katori curry leaves
1 tsp oil
Approx. quarter katori Futana daal
Salt as per taste
Sugar as per taste
Cumin seeds
11.5 tsp chilli powder
तिळाची चटणी / Sesame seeds chutney:
1 katori sesame seeds
Roasted peanuts
Red chilli powder
Cumin seeds
Salt as per taste
1415 garlic petals


आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानीव्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल.

आजच ऑर्डर करा.



#कडीपत्ता #तिळाची #चटणी #पौष्टिक #गुणकारी #औषधी #curry_leaves #sesame_seeds #chutney #healthy #tasty

कडीपत्ता ,तिळाची ,चटणी ,curry_leaves ,sesame_seeds ,chutney ,healthy ,tasty, kadipatta chatani kasha karavi, कडीपत्ता चटणी कशी करावी, tilachi chatani kasha karavi, तिळाची चटणी कशी करावी, लसूण घातलेली चटणी, lasun ghatleli chatani, चटण्या, chatanya, chatni, chutney, चटणी, easy process, sopi paddhat, सोपी पद्धत, झटपट चटणी रेसिपी, jhatpat paddhat, chatani recipe, chutney recipe, चटणी रेसिपी, पौष्टिक, गुणकारी, औषधी,

posted by Zurlandikt