Secret sauce that brings YouTube followers, views, likes
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

पुण्याच्या Hinjewadi IT Park मधून ३७ IT कंपन्या आऊट... सरकारवर टीका पण यामागची खरी कारणं काय आहेत?

Follow
BolBhidu

#BolBhidu #HinjewadiITParkPune #HinjewadiITCompanies

आपल्या देशातलं मोठं आयटी हब म्हणून पुण्यातल्या हिंजवडी आयटी पार्कचं नाव घेतलं जातं. देशभरातल्या मोठमोठ्या आयटी कंपन्या इथे आल्या आणि इथे रज्यातूनच नाही तर देशाच्या कानाकोपयातून लोक कामानिमित्त आले. हिंजवडीचं हिंजेवाडी झालं. पण जगभरात नावारुपाला आलेल्या हिंजवडी आयटी पार्क मधल्या ३७ आयटी कंपन्या या इतर राज्यांत स्थलांतरित झाल्याचा दावा रविंद्र धंगेकर आणि सुप्रिया सुळे यांनी केला आहे. याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते.

राज्यातले मोठमोठे उद्योग गुजरात आणि इतर राज्यांत गेल्याचा आरोप राज्यातल्या महायुती सरकारवर सातत्यानं होत असताना त्यात आता हिंजवडीतल्या आयटी कंपन्यांचीही भर पडली आहे. पण या कंपन्या इथून जाण्यामागची नेमकी कारणं काय, हा संपूर्ण विषय आहे काय, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On

➡ Facebook :   / ​bolbhiducom  
➡ Twitter :   / bolbhidu  
➡ Instagram :   / bolbhidu.com  
➡Website: https://bolbhidu.com/

posted by annepBizawwatjw