YouTube doesn't want you know this subscribers secret
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

शंभू छत्रपतींच्या इतिहासाचा साक्षीदार.. किल्ले शिवगड ड्रोनच्या नजरेतून | History of Shivgad Fort |

Follow
Tarun Bharat News

कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांच्या सीमेवर दाजीपूर अभयारण्यात सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आहे सदानंदगड उर्फ शिवगड... करवीरचे शंभूछत्रपती यांच्या आज्ञेवरून बावडा संस्थानचे पंत आमात्य भगवंतराव उर्फ बाजीराव अमात्य यांनी बांधलेला हा किल्ला सध्या दुर्लक्षित आहे. जाणून घेऊयात या किल्ल्याची ऐतिहासिक माहिती आणि पाहुयात किल्ला ड्रोनच्या नजरेतून..

#TarunBharat #ShivgadFortDajipur #RadhanagariWildlifeSanctuary #ShambhuChhatrapati

|Tarun Bharat Social Media | तरुण भारत

Website : http://www.tarunbharat.com
Facebook :   / tarunbharatnewsofficial  
Instagram :  / tarunbharat_official  
Twitter :   / tbdnews  
E paper : http://epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat News

posted by innraxa