15 Free YouTube subscribers for your channel
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

मालवणी मसाला|अस्सल घरगुती मालवणी मसाला|Home Made Malvani Masala|Pradnya Teli|

Follow
Pradnya Teli

#malvanimasala #homemade #masala

#malvanimasala #homemade masala
#maratirecipe #अस्सल घरगुती मालवणी मसाला #maratirecipe #recipe #लालभडकमालवणीमसाला #cooking #chickenrecipe #malvanimasala #fish
#cooking #youtubeshorts #pradnyateli

साहित्य:
बेडगी मिरची २ किलो
संकेश्वरी मिरची २किलो
लवंगी मिरची १/२ किलो
मिरी ४००ग्रॅम लवंग १००ग्रॅम धने पाऊण किलो बडिशेप १/२. दालचिनी ८० ग्रॅम
मसाला वेलची १०० ग्रॅम. हिरवी वेलची १०० ग्रॅम
जिरे १००ग्रॅम. शहा जिरे १०० ग्रॅम
जायपत्री ५० ग्रॅम माय पत्री ५० ग्रॅम
तेज पत्ता १०० ग्रॅम खसखस २०० ग्रॅम
हळकुंड १०० ग्रॅम. दगड फुल ५० ग्रॅम
त्रिफळा: १०० ग्रॅम. मेथी १०० ग्रॅम
जायफळ ३ नग चक्रफुल १०० ग्रॅम
नागकेशर: १०० ग्रॅम. सुंठ १०० ग्रॅम
हिंग: ५० ग्रॅम

व्हिडिओ आवडल्यास
like share and subscribe

posted by rakele1