Secret sauce that brings YouTube followers, views, likes
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

पित्त न वाढवणारे असे बहुगुणी वरण. | लहान मुलं वयोवृद्ध गरोदर महिला बाळंतिणी साठी उपयोगी वरण

Follow
Pratibha Firodiyas Kitchen

तीन ते चार व्यक्तींसाठी साहित्य
अर्धा वाटी मूग डाळ.
अर्धा वाटी मसूर डाळ.
छोटे तीन ते चार चमचे शुद्ध तूप.
फोडणीसाठी जिरे, मोहरी, कडी पत्ता, अर्धी ते एक हिरवी मिर्ची, थोडेसे आले, हिंग.
अर्धा चमचा हळद पावडर.
एक चमचा लाल मिर्ची पावडर.
चवीनुसार मीठ.
एक ते दोन चमचा धनेजिरे पावडर.
चवीला थोडासा गूळ.
एक ते दोन आमसूल.
कोथिंबीर.

आरोग्यासाठी उत्तम आणि तितकीच चवीला छान अशीही डाळ किंवा वरण नक्की करून पहा आणि त्याचे नियमितपणे सेवन करत रहा. रेसिपी आवडली असेल तर कमेंट नक्की.
धन्यवाद
प्रतिभा फिरोदिया.

posted by Utreraqr