'स्वयं टॉक्स' मध्ये आजवर शंभरहून अधिक वक्त्यांनी आपले विचार मांडले आहेत. त्यांची गोष्ट ऐकून हजारो लाखो लोकांना जगण्याची नवीन दृष्टी मिळाली. पण हे विचार 'स्वयं टॉक्स'मध्ये मांडून गेल्यावर या वक्त्यांच्या वैयक्तिकव्यवसायिक आयुष्यावर काय परिणाम घडतो हे अनेकांना माहीत नसते. ज्ञानेश्वर बोडके, जयंती कठाळे, सुशांत फडणीस व अनघा मोडक हे असे काही निवडक वक्ते ज्यांचे स्वयं टॉक्स अक्षरशः लाखो लोकांनी बघितले. 'स्वयं टॉक्स'च्या दशकपूर्तीच्या निमित्ताने झालेल्या 'स्वयं ने मला काय दिले' या एका विशेष मुलाखतीत या चौघांनी आपले मनोगत व कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्या चौघांनी व्यक्त केलेली मनोगते पाहून तुम्ही अक्षरशः भारावून जाल ! आपल्या नेहमीच्या खुसखुशीत शैलीत त्यांच्याशी संवाद साधलाय डॉ उदय निरगुडकर यांनी!
सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स: मुंबई २०२३' ह्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.
Swayam alumni shares 'Swayam Impact' on their lives
Watch their Talks & Interview
जयंती कठाळे https://swayamtalks.page.link/uBJo
अनघा मोडक https://swayamtalks.page.link/baQf
सुशांत फडणीस https://swayamtalks.page.link/Z4cr
ज्ञानेश्वर बोडके https://swayamtalks.page.link/BQ2y
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
असेच इतर मुलाखती आणि talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
https://swayamtalks.page.link/SM23
नव्या कल्पनांसाठीविचारांसाठी, पाहा फक्त 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई २०२३'
Connect With Us
Instagram / talksswayam
Facebook / swayamtalks
Twitter / swayamtalks
LinkedIn / swayamtalks
Subscribe on our Website swayamtalks.org/register/
Download Our App For Free swayamtalks.page.link/SM23
Google Play Store https://bit.ly/3n1njhD
Apple App Store https://apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!