It was never so easy to get YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

१०० % डब्बा उघडा राहिला तरी नरम नाही पडणार १ किलो चकलीचा भाजणीत हा १ जिन्नस वापरा I Bhajni Chakli I

Follow
Shandar marathi recipe

१०० % डब्बा उघडा राहिला तरी नरम नाही पडणार १ किलो चकलीचा भाजणीत हा १ जिन्नस वापरा I Bhajni Chakli I
#bhajnichakli #chakali #Shandarmarathirecipe #chakalibhajani #instantchakli #chaklirecipes #chakli #diwalifaral #diwalisnacks #snacksrecipes #teatimesnack #zatpatchakli #diwalinasta
★नमस्कार मंडळी★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
अर्धा किलो रेशन तांदूळ स्वच्छ धुवून १ दिवस सुकवून घ्या /Wash and dry half a kg of ration rice for 1 day
२०० ग्राम चण्याची डाळ स्वच्छ धुवून १ दिवस सुकवून घ्या /Wash and dry 200 grams gram dal for 1 day
१०० ग्राम मुगाची डाळ स्वच्छ धुवून १ दिवस सुकवून घ्या /Wash and dry 100 grams of mung bean dal for 1 day
५० ग्राम उडीद डाळ स्वच्छ धुवून १ दिवस सुकवून घ्या /Wash and dry 50 grams of Udi Dal for 1 day
तांदूळ,चण्याची डाळ,मूग डाळ,उडीद डाळ २ मिनिट पर्यंत भाजून घ्या /Roast the rice, chana dal, moong dal, urad dal for 2 minutes
५० ग्राम जाड पोहे व ५० ग्राम साबुदाणा सुद्धा २ मिनिटापर्यंत भाजून घ्या /Roast 50 grams of thick poha and 50 grams of sago also for 2 minutes
५० ग्राम फुटाणे १ मिनिट भाजू घ्या /Fry 50 gm rosted gam for 1 minute
१० ग्राम अक्खे धने १० ग्राम जिरे २ मिनिटं भाजून घ्या /Roast 10 grams Coriander 10 grams Cumin seeds for 2 minutes
सर्व साहित्य मिक्सरला बारीक वाटून घ्या /Grind all the ingredients in a mixer
दीड वाटी पाणी /One and a half cups of water
१ ते दीड चमचा तेल /1 to ½ tsp oil
चवीनुसार मीठ /Salt to taste
२ चमचे सफेद तीळ /2 teaspoons of white sesame seeds
पाव चमचा हळद /teaspoon of turmeric
१ चमचा लाल तिखट /1 tsp red chilli
२ वाटी भाजणीचे पीठ /2 cups baking powder

posted by drusiuo