Get real, active and permanent YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

गोडा मसाला I Goda masala

Follow
 अंकितास किचन

गोडा मसाला I Goda masala I how to make Goda masala I घरगुती गोडा मसाला कसा तयार करायचा.
Hello everyone, I am ankita here welcome to my channel. today's receipe is गोडा मसाला, let's go.
साहित्य:धणे पाव किलो, ७५ ग्रॅम जीरे, १०० ग्रॅम तीळ, ३०ग्रॅम दगडफुल, 3मोठे तुकडे दालचिनी, १ १/२ चमचा(१५_२०) लवंगा, ५६तमालपत्र, मिरच्या घालायच्या असतील तर ८१०मिरच्या, किंवा २चमचे लाल तिखट, हळद १/२चमचा,(हळकुंड वापरायची असतील तर १ हळकुंड),हींग १चमचा, मीठ १चमचा.१चमचा तेल.
कृति:धणे, जीरे, तीळ सुगंध येई पर्यंत सुक भाजुन घेऊ. १चमचा तेल गरम करून त्यात तमालपत्र, दालचिनी, लवंग, दगडफुल चांगल भाजुन घेऊ, अर्धी वाटी सुक खोबरे भाजुन हे सर्व साहित्य पुर्ण गार झाल्यावर मिक्सर ला वाटुन घ्यायचे. नंतर त्यात हळद, तिखट, हींग, मीठ एकत्र करून बरणीत भरून ठेवा.
Thank u for watching my receipe.
pls. Like, Share, and Subscribe my channel for more receipe.

posted by tarodatel