Buy real YouTube subscribers. Best price and warranty.
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

१ वाटी मूग डाळ २० मिनिटांत भिजवून १०० % न पाहिलेला सर्वांना जमणारा गोल जाळीदार ढोकळा I Mini Dhokla I

Follow
Shandar marathi recipe

१ वाटी मूग डाळ २० मिनिटांत भिजवून १०० % न पाहिलेला सर्वांना जमणारा गोल जाळीदार ढोकळा I Mini Dhokla I
#MiniDhokla #instantdhokla #Shandarmarathirecipe #dhoklarecipes #dhokla #gujratirecipes #marathirecipes #nasta #breakfast #zatpatdhokla #moongdldhokla #withoutdaldhokla #dhoklarecipe #nashtarecipe #goldhokla
★नमस्कार मंडळी★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ वाटी मूग डाळ ( २०० ग्राम ) गरम पाण्यात २० मिनिट भिजत ठेवा /Soak 1 bowl of moong dal (200 grams) in hot water for 20 minutes.
१ इंच आलं /1 inch ginger
पाव चमचा हळद /teaspoon of turmeric
अर्धा चमचा साखर / half tsp sugar
चवीनुसार मीठ / satto teste
अर्धा चमचा लिंबू सत्व /half tsp citric acid
१ मिनिट बट्टेरला एका बाजूने फेटून घ्या /Beat the butter on one side for 1 minute
१ चमचा तेल /1 tsp oil
५ हिरव्या मिरच्या /5 green chillies
२ चमचे फुटाणे /2 teaspoons rosted gram
१ चमचा दही / 1 tsp curd
अर्धा चमचा साखर / half tsp uger
चवीनुसार मीठ / salt to teste
थोडेसे कडीपत्ता /A little bit of curry leaves
थोडीशी कोथिंबीर /A little coriander
१ चमचा इनो /1 tsp Eno
१ ते दीड चमचा तेल /1 to ½ tsp oil
१ चमचा मिक्स मोहरी जिरा /1 tsp mixed mustard cumin
२ ते ३ लाल व हिरव्या मिरच्या /2 to 3 red and green chillies
थोडेसे कडीपत्ता /A little bit of curry leaves
२ चमचे पाणी /2 tbsp water
१ चमचा साखर /1 tsp suger
पाव चमचा हिंग /A tablespoon of asafoetida
बारीक कापलेली कोथिंबीर /finely choped coriander

posted by drusiuo