Secret sauce that brings YouTube followers, views, likes
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

नको अप्पे पात्र नको स्टीमर १० मिनिटात १ वाटी पोह्यापासून बनवा कापसासारखा मऊ टेस्टी नाश्ता I Nasta I

Follow
Shandar marathi recipe

नको अप्पे पात्र नको स्टीमर १० मिनिटात १ वाटी पोह्यापासून बनवा कापसासारखा मऊ टेस्टी नाश्ता I Nasta I
#nasta #instantbreakfast #Shandarmarathirecipe #nashtarecipes #healthy #breakfast #instantnasta #poharecipes #recipes #marathirecipe #easynasta #idlirecipes #southinmdiannasta #nashtarecipemarathi #cooking
★नमस्कार मंडळी★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ वाटी पोहा ( ५० ग्राम ) / 1 bowl poha ( 50 grm )
२ वाटी बारीक रवा ( ( १०० ग्राम ) / 2 bowl fine semolina ( 100 Grm )
१ वाटी दही ( ५० ग्राम ) / 1 bowl curd ( 50 grm )
हिरवी कोथिंबीर / green coriander
२ चमचे दही / 2 tsp curd
४ हिरव्या मिरच्या / 4 green chillies
४ लसणाच्या पाकळ्या / 4 cloves of garlic
१ चमचा फुटाणे / 1 tsp roasted gram
थोडेसे कडीपत्ता / a little curry leaves
चवीनुसार मीठ / salt to teste
पाव वाटी शेव / 1 bowl fine shev
३ हिरव्या मिरच्या / 3 green chillies
३ लसणाच्या पाकळया,२ लहान तुकडे आलं / 3 cloves of garlic and 2 small pieces of ginger
१ कांदा बारीक कापलेला / 1 onon finely choppd
१ गाजर बारीक कापलेला / carrot finely chopped
१ ढोबळी मिरची बारीक कापलेली / 1 capiscum finely chopped
१ चमचा तेल / 1 tsp oil
१ चमचा इनो किंवा १ चमचा सोडा वापरू शकतो / can use a spoonful of ino or soda
२ चमचे तेल / 2 tsp oil
१ चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 tsp mix musterd and cumin
हिरव्या व लाल मिरच्या उभ्या कापलेल्या / cut green and red chilies vertically

posted by drusiuo