Get real, active and permanent YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

इडली डोसे खाण्यापेक्षा अर्ध्या तासात चण्याची डाळ भिजवून बनवा टेस्टी नाश्त्याचा सोप्पा प्रकार I Nasta

Follow
Shandar marathi recipe

इडली डोसे खाण्यापेक्षा अर्ध्या तासात चण्याची डाळ भिजवून बनवा टेस्टी नाश्त्याचा सोप्पा प्रकार I Nasta
#nasta #healthybreakfast #shandarmarathirecipe #nasta #instant #breakfast #healthynashta #nashtarecipes #pohanasta #poharecipes #chanyachadalichepadarth #nastarecipes #nashtarecipe #sandwichdhokla #dhoklasandwich

★नमस्कार मंडळी★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ वाटी चण्याची डाळ ( अर्धा कप ) अर्धा तास गरम पाण्यात भिजत ठेवा / soak a bowl of gram dal in hot water for half an hour
५ लसणाच्या पाकळ्या / 5 cloves of garlic
१ इंच आलं / 1 inch ginger
४ ते ५ हिरव्या मिरच्या / 4 to 5 green chillies
अर्धा चमचा हळद पावडर / half tsp turmeric powder
चवीनुसार मीठ / salt to teste
१ कांदा बारीक कापलेला / 1 onion finely chopped
थोडीशी बारीक कापलेली कांद्याची पात / finey chopped onions
हिरवी कोथिंबीर / green coriander
१ मोठी वाटी पोहे / a larhe bowl of poha
अर्धी वाटी रवा / half tsp semolina
चवीनुसार मीठ /salt to teste
१० ते १५ हिरव्या मिरच्या / 10 to 15 green chillies
२ चमचे दही / 2 tsp curd
१ चमचा फुटाणे / 1 tsp rosted gram
१ चमचा भाजलेले शेंगदाणे / 1 tsp roasted peanut powder
चार लसणाच्या पाकळ्या /4 cloves of garlic
हिरवी कोथिंबीर / green coriander
चवीनुसार मीठ / salt to teste

posted by drusiuo