How to get free YouTube subscribers, likes and views?
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

International School मध्ये नेमकं काय वेगळं शिकवतात?State board CBSE International school भानगड काय

Follow
BolBhidu

#BolBhidu #InternationalSchool #InternationalSchoolPune

मुलं मोठी होतील तशी पालकांचा सगळ्यात मोठा प्रश्न समोर असतो तो म्हणजे आपल्या मुलांना शाळेत कोणत्या पाठवायचं... आधी तर पालक आपआपल्या एरियामध्ये कुठल्या चांगल्या शाळा आहेत, कुठल्या शाळेत किती फी आहे आणि कुठल्या शाळेचं किती मोठं नाव आहे यावर ठरवतात कि आपला मुलगा किंवा मुलगी या या शाळेत जाणार... त्यात आता फॅड वाढलय ते इंटरनॅशनल स्कूलचं. फीची काही चिंता न करता पालकांना आपल्या मुलांना इंटरनॅशनल स्कूलमध्येच घालायचं असत. पोरांच्या एज्यूकेशन लोनला हल्ली शाळेपासूनच सुरवात होते. त्यात अशीही एक बातमी वाचनात आली कि पुण्यात म्हणे सगळ्यात मोठ्या इंटरनॅशनल स्कूलचा सेटअप होणारे. तर आज आपण इंटरनॅशनल स्कूलविषयी समजून घेऊ. त्यांच्या शाळेत नेमकं काय वेगळ शिकवतात, सुट्ट्या आणि सिलाबासचा पॅटर्न काय असतो आणि आपल्या भारतीय शाळा आणि इंटरनॅशनल स्कूल्स मधला नेमका फरक काय आहे.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

posted by annepBizawwatjw