Free views, likes and subscribers at YouTube. Now!
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Jayant Patil Rohit Pawar दोघांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा घडवून Sharad Pawar कोणता डाव खेळतायत ?

Follow
BolBhidu

#BolBhidu #SharadPawarOnJayantPatil #RohitPawar

जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत पवारांनी दिल्याच्या बातम्या लागल्या. रोहित पवार आणि जयंत पाटील हा सुप्त संघर्ष लपून राहिलेला नाही. जयंत पाटील नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते तेव्हा रोहित पवारांनी त्यांच्या व्यासपीठावर जाणं टाळलं आणि जयंत पाटलांनी कर्जत जामखेडमध्ये जाणं टाळलं. हा सुप्त संघर्ष सुरू असताना पवार मात्र गड्याला गडी देवू लागलेत.

आत्ता नेमकं कोण मुख्यमंत्री होणार हे महत्वाचं नाही तर पवार JP आणि RP या दोन्ही नेत्यांचे सत्तासंघर्ष बॅलन्स करत कसा मार्ग काढतायत ते आपल्याला समजून घ्यावं लागतं. आजच्या या व्हिडीओतून. दूसरे शिंदे नकोत म्हणून जयंत पाटलांना पवार कसे बॅलन्स करतायत आणि दूसरे अजित पवार देखील नकोत म्हणून रोहित पवारांना देखील कसे बॅलन्स ठेवतायत तेच समजून घेण्याचा प्रयत्न करू.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On

➡ Facebook :   / ​bolbhiducom  
➡ Twitter :   / bolbhidu  
➡ Instagram :   / bolbhidu.com  
➡Website: https://bolbhidu.com/

posted by annepBizawwatjw