Get YouTube subscribers that watch and like your videos
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

कोकणातील काजू फॅक्टरी शेतकऱ्याला केले करोडपती । kaju factory in konkan | cashew nut processing

Follow
RanGhar

कोकणातील काजू फॅक्टरी शेतकऱ्याला केले करोडपती । kaju factory in konkan | cashew nut processing

आज रानघर शेतकरी चॅनेल तर्फे आपण शेतकरी यशोगाथा पाहणार आहोंत

शेतकरी सूर्यकांत उत्तम गवास यांनी सध्या काजू प्रक्रीया उद्योगातून करोडोची कमाई करत आहेत. कोकणतात त्यांचग काजू प्रक्रिया कारखाना आहे.

सुरुवातीला स्वतःच्या घरातून सुरु झालेल्या उघोग आज दोन एकर मध्ये कारखान्यात चघळू आहे दररोज २ टन काजूवर प्रक्रिया केली जाते आणि सर्वात महतवाचे आधी छोट्याशा शेडमधला हा कारखाना आज अनेक महिलांना रोजगाराचे साधन बनलाय

प्रक्रीया केलेल्या उच्च प्रतीच्या काजूंना स्थानिक बाजारपेठ आणि राज्यभरात मोठी मागणी मिळतेय.

#kaju #marathibusiness #ranghar #cashewnut #kajufarming

posted by PA9wd