Secret sauce that brings YouTube followers, views, likes
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

कोकणातील खमंग थालीपीठ झटपट थालीपीठ बनाने का आसान तरीका घावणे रेसिपी kakdi Dhirde talipeeth recipe

Follow
The Cherrys Kitchen

राम राम मंडळी, मी अक्षरा आणि तुम्ही पहात आहात द चेरी किचन. तुमच खूप स्वागत आहे.
साहित्य

तांदळाचं पीठ 1 वाटी
गव्हाचे पीठ 1 वाटी
चण्याच्या पीठ 1 वाटी

कोथिंबीर, 4 मिरच्या, 7 8 लसूण पाकळ्या, 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा हळद, 1 चमचा जिरे, 1 चमचा कांदा लसूण मसाला, काकडी, चवीनुसार मीठ आणि तेल

चटणी साठी

1 वाटी खोबरे, 3 मिरच्या, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर आणि मीठ

तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्काइब करा.
धन्यवाद.
#काकडीचे थालीपीठ#ठेपले#खमंग रुचकर काकडीचे थालीपीठ
#कोकणातील खमंग थालीपीठ #झटपट थालीपीठ बनाने का आसान तरीका, #घावणे रेसिपी, #kakdi Dhirde, #talipeeth Maharashtra, #kolhapuri thalipeeth, #cucumber talipeeth recipe, #kakdi thalipeeth, #Instant Talipeeth,# Gavne recipe

posted by valounekzk