Get free YouTube views, likes and subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

आजीच्या हातचा ७ मिनिटांत होणारा कांदा बटाटा रस्सा | Kanda Batata Rassa Bhaji | Vaishali Deshpande |

Follow
Vaishali Deshpande

आजीच्या हातचा ७ मिनिटांत होणारा कांदा बटाटा रस्सा | Kanda Batata Rassa Bhaji | Vaishali Deshpande |



Please have a look at our other videos as well!

चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

   / vaishalideshpande  

Please subscribe to our channel for more videos




रवा इडली व्हिडिओ लिंक :
   • अरे व्वा ! रवा इडली करायला इतकी सोप्प...  

पोळीचे कटलेट व्हिडिओ लिंक :
   • अन्न वाया जाऊ न देता झटपट व्हेज कटलेट...  

मुगडाळ उत्तप्पा व्हिडिओ लिंक :
   • कोणालाही सहज करता येईल असा मुगाच्या ड...  

लोखंडी कढई स्वच्छ कशी करायची ?
   • स्वयंपाकात उपयोगी पडणाऱ्या टिप्स | कि...  




कांदे बटाटे रस्सा साहित्य :

३ मध्यम आकाराचे बटाटे
२ मध्यम आकाराचे कांदे
२ टेबलस्पून तेल
१ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून हिंग
१ टीस्पून हळद
२ टेबलस्पून तिखट
मीठ चवीनुसार
कोथिंबीर सजावटीसाठी




#vaishalideshpande #kandabatatarassa #rassabhaji #कांदाबटाटारस्सा #bhajirecipe #marathirecipe

posted by nakanomt5