Grow your YouTube channel like a PRO with a free tool
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

गोळीबाराने ट्रम्प यांचा विजय निश्चित केलाय? | Kaumudee Valimbe | Behind The Scenes

Follow
Think Bank

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे सद्ध्या अमेरिकेतील राजकीय स्थिती कशी आहे? अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीसाठी कोणते मुद्दे गाजत आहेत? कोणाचं पारडं जड दिसत आहे? या निवडणुकीचा भारतावर काय परिणाम पडेल? शिक्षणनोकरीनिमित्ताने अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांना दिलासादायक चित्र असेल का?

मुक्त पत्रकार कौमुदी वाळिंबे यांची मुलाखत

#uselections #donaldtrump #joebiden

posted by Dudyr3