It was never so easy to get YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

झणझणीत चिंबोरीचा रस्सा | खेकड्याचे कालवण | Khekdyache Kalvan | Crab Recipe | स्वादिष्ट भोजन मराठी

Follow
स्वादिष्ट भोजन मराठी

आज आपण बनवणार आहोत खेकड्याचे कालवण!
रेसिपी नक्की बनवून बघा, तुम्हाला व तुमच्या परिवारास नक्की आवडेल याची खात्री!

साहित्य :

• खेकडा : ९१०
• कांदा : १
• आलं लसूण पेस्ट : १ चमचा
• टोमॅटो : १
• काळा मसाला : २ चमचे
• लाल मसाला : ½ चमचा
• हळद : ½ चमचा
• तेल : गरजेप्रमाने
• मीठ : चवीनुसार
• पाणी : गरजेप्रमाणे

Ingredients :

• Crabs : 910
• Onion : 1
• Ginger Garlic Paste : 1 spn
• Tomato : 1
• Kala Masala : 2 spn
• Chili Powder : ½ spn
• Turmeric Powder : ½ spn
• Salt
• Water
• Oil


• काळा मसाला रेसिपी / Kala Masala Recipe :    • घरगुती काळा मसाला | Easy Make Kala Ma...  

रेसिपी कशी वाटली??

कमेंट करून सांगा ..

तुमच्या comments आणि feedbacks ची आम्हाला नेहमी उत्सुकता असते..

व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा...
आणि शेअर करायला विसरू नका....

ह्या सारख्या अशा स्वादिष्ट रेसिपीस बघण्यासाठी स्वादिष्ट भोजनला subscribe करा.. धन्यवाद..

posted by wassenkq