Easy way to get 15 free YouTube views, likes and subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Kinhai wada| २५० वर्षे जुना रहस्यमय वाडा 😱 | Aundh Sansthan satara

Follow
Marathi manus pradip

नमस्कार मंडळी,
आजचा व्हिडिओ हा Kinhai wada विषयी असणार आहे. सुमारे २५० वर्षापूर्वीचा हा वाडा Aundh ह्या संस्थांनाच्या अधिपत्याखाली येतो. हा वाडा आतून खूपच भव्य आहे तसेच त्याच्या बाजूकडील श्री रामांच मंदिर देखील पाहण्याजोगे आहे. परंतु आज २५० वर्ष होऊन सुद्धा मंदिर सुस्थित आहे..पण kinhai wada हा त्याच्या मूळ स्वरूपात पाहायला आपल्याला भेटत नाहीये. मित्रानो Kinhai wada ही व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पणे पहा. तसेच आपल्या channel ला like,share, आणि subscribe सुद्धा नक्की करा..म्हणजेच असेच नवनवीन माहितीशीर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद


औंध संस्थान| Aundh Sansthan satara

#satara #kinhaiwada #aundh
_________________&&________________
महाराष्ट्रातील परंपरा, संस्कृति ,भाषा, प्रांत, गावची संस्कृती या विषयी अभिमान आहे.... गर्व आहे मी मराठी असल्याचा.
__________________&&_________________



Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.

Instagram   / marathi_manus_pradip  

Twitter https://twitter.com/PradipSankpal7?t=...

posted by supurante8z