15 YouTube views, likes subscribers in 10 minutes. Free!
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

घरात भाजी नसेल तेव्हा बनवा मस्त झणझणीत खळगूट | Leena's Sugrankatta

Follow
Leenas Sugrankatta

#खळगूट #झिरकं #झणझणीतआमटी #सोपीरेसिपी #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी

खळगूट/झिरकं

कोथिंबीर मूठभर
दाण्याचे कूट अर्धी वाटी
सुक्या खोबऱ्याचा कीस अर्धी वाटी
आलं १ इंच
लसणाच्या पाकळ्या ७८
तिखट मिरच्या ५६ ( आपल्या चवीनुसार कमी जास्त कराव्यात)
हळद अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी: तेल, मोहरी, जिरे, हिंग

मिक्सरच्या छोट्या भांड्यात कोथिंबीर, दाण्याचे कूट, खोबरे, आलं, लसूण, मिरच्या घालून बारीक वाटून घ्यावे.
पातेल्यात फोडणी करून त्यात हे वाटण घालून दोन मिनिटे परतून घ्यावे. मग त्यात अंदाजे चार ग्लास पाणी घालावे. चवीनुसार मीठ व हळद घालून छान उकळून घ्यावे. आपले खळगूट तयार आहे.


Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040

posted by Toskankahxk