Sub4Sub network gives free YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

शिल्लक चपातीचा कमी तेलातला नाश्ता | Leftover Roti Recipe

Follow
Vaishalis Recipe

शिळी पोळी वाया न घालवता बनवा टेस्टी नाश्ता | शिल्लक चपातीचा कमी तेलातला नाश्ता|Leftover Roti Recipe

साहित्य :
शिल्लक राहीलेल्या चपात्या ४
बटाटे २
कांदा १
कोथिंबीर
हिरवी मिरची २ ३
चाट मसाला १ टी स्पून
लाल तिखट १ टी स्पून
हळद १/४ टी स्पून
धणे, जिरेपूड १ टी स्पून
गरम मसाला १/२ टी स्पून
मीठ
तेल

Ingredients :
Leftover Roti 4
Potatoes 2
Onion 1
Coriander
Green chilli 2 3
Chaat masala 1 tsp
Red chilli powder 1 tsp
Turmeric 1/4 tsp
Coriander and Cumin powder 1 tsp
Garam masal 1/2 tsp
Salt
Oil

Nirlep Tawa usedhttps://amzn.to/3wrUo72

#Vaishalisrecipe
#शिल्लकचपातिचानाश्ता
#Leftoverrotirecipe
#Breakfastrecipe

शिल्लक राहीलेल्या चपात्यां पासून बनवा सकाळचा नाष्ता, शिल्लक राहीलेल्या चपात्यांचे काय करावे ? असा प्रश्न पडत असेल तर बनवून पाहा हा चवदार नाश्ता, शिळ्या चपाती पासून बनवलेला नाश्ता एक वेळ ट्राय करा चव कधीच विसरणार नाही, महाराष्ट्रीयन रेसिपी, उरलेल्या चपाती पासून कमी तेलकट नाश्ता बनवा अगदी झटपट, शिल्लक चपातीचा पासून कुरकुरीत नाश्ता, Leftover roti recipe, recipe from leftover chapati, leftover roti nashta, healthy tiffin recipe, chapati recipe, Leftover roti cutlets, Vaishalis Recipes, breakfast recipe, roti recipe

To subscribe    / vaishalisrecipes  

posted by novigijo