YouTube magic that brings views, likes and suibscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

#संपत्तीबाबतचे_बदललेले_नविन_नियम_वडिलोपार्जित_संपत्तीत_तुमचे_पाच_अधिकार_''navigationEndpoint':{'clickTrackingParams':'CIMCENbKAxgIIhMImovHqtmbiAMV9s8_BB2LWifC''commandMetadata':{'webCommandMetadata':{'url':'/hashtag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE_%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4_%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A_%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0_''webPageType':'WEB_PAGE_TYPE_BROWSE''rootVe':6827'apiUrl':'/youtubei/v1/browse

Follow
Legal Attitude

#संपत्तीबाबतचे_बदललेले_नविन_नियम_वडिलोपार्जित_संपत्तीत_तुमचे_पाच_अधिकार_#Legal_Attitude#

सदर व्हिडिओच्या माध्यमातून कालानुरूप संपत्तीच्या कायद्यामध्ये विविध प्रकारचे बदल होत गेले. सन 2005 मध्ये कायद्यामध्ये फार मोठा बदल होऊन मुलींना संपत्ती मध्ये मुलांप्रमाणे समान हिस्सा कायद्यामुळे मिळाला. तसेच सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यावरती विविध प्रकारच्या केसेस वर आपला अभिनिर्णय देऊन मत व्यक्त केले आणि संपत्तीच्या कायद्यामध्ये जे झालेले बदल आहेत त्यामध्ये सुनिश्चिती दर्शवली.
संपत्तीचे प्रकार किती? या प्रकारातील फरक काय? तसेच कायद्याने वडिलोपार्जित संपत्ती मध्ये जे काय पाच मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याबाबत बऱ्याच जणांना माहित नाही. या सर्व बाबतीची चर्चा या सर्व विषयावर चर्चा या व्हिडिओमध्ये केलेली आहे.

प्रॉपर्टीचे मृत्युपत्रच का करावे? मृत्युपत्रातील महत्वाच्या बाबी    • #प्रॉपर्टीचे_मृत्युपत्रच_का_करावे?_मृ...  
महाराष्ट्र_जमीन महसूल अधिनियम1966 च्या कलम 85 प्रमाणे वाटप    • #महाराष्ट्र_जमीन_महसूल_अधिनियम_1966_च...  
बक्षीसपत्राने दिलेली प्रॉपर्टी परत कशी घ्यावी?    • #बक्षीसपत्राने_दिलेली_प्रॉपर्टी_परत_क...  
वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलींचा हक्क व कायदा    • #वडिलोपार्जित_संपत्तीमध्ये_मुलींचा_हक...  
वारसनोंदीसाठी लागणारी कागदपत्रे काय? वारसनोंद कशी करावी?    • #वारसनोंदीसाठी_लागणारी_कागदपत्रे_काय?...  

मित्रांनो, याव्यतिरिक्त इतर व्हिडिओस पाहण्यासाठी चॅनेलच्या विडिओलीस्ट मध्ये जाऊन पाहावेत. तसेच एखाद्या विषयावर विडिओ पाहिजे असल्यास कंमेंट मध्ये लिलिहायाला विसरू नका.

. धन्यवाद....

माझे नवीन कायदेविषयक चॅनल:
   / @legalquery08  

   • #माझे_नवीन_कायदेविषयक_चॅनल_#Legal_...  

posted by wdechowyc1