Free YouTube views likes and subscribers? Easily!
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Live : Ajit Pawar यांना Supreme Cout ने आज काय दिले आदेश?| Sharad Pawar | NCP

Follow
Mumbai Tak

#AjitPawar #SharadPawar #NCP #SupremeCourt
मोठी बातमी LIVE : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव प्रकरणावर शरद पवार यांच्या गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. त्यावर आज कोर्टात काय झालं? सुप्रिया सुळेही स्वत: आज सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होत्या. राष्ट्रवादी पक्षचिन्हं प्रकरणात अजित पवार यांना सुप्रीम कोर्टाने काय दिले आदेश?
#RPT0155

लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

posted by SewmendDems7t