Get real, active and permanent YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Live : Uddhav Thackeray यांचा भाजपला धक्का Nana Patole सोबत कोणत्या जागांवरून वाद?

Follow
Mumbai Tak

#MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#UddhavThackeray #NanaPatole #SanjayRaut #Maharashtra
आपल्या सर्वांचं मातोश्रीत आणि शिवसेनेत स्वागत करतो. दसऱ्यानंतर आज पहिल्या प्रथम तुमच्यात आलो आहो. मधल्या काळात हॉस्पिटलची वारी करावी लागली होती. डॉक्टर म्हणाले होते आराम करा. पण आता आराम करायचा तरी किती? आधी हराम्यांना घालवायचं आहे. आता आराम नाही. पण आज कामाला सुरुवात करण्याचा मुहूर्त चांगला लागला आहे. आबासारखा एक मजबूत गडी शिवसेनेत सामील होत आहे. शिवसेना परिवारात सामील झालेले आहेत. आबा तुमच्या हातात मशाला दिलेली आहे. आता ही मशाला कशी पेटवायची आणि कुणाला चटके द्यायचे? हे तुम्ही ठरवायचं आहे", असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला. राजन तेली आणि दीपक साळुंखे यांनी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.


लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

posted by SewmendDems7t