YouTube doesn't want you know this subscribers secret
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Madha Vidhan Sabha | Baban Shinde पवारांच्या भेटीला माढ्याच्या जागेबाबत Sanjay Kokate काय म्हणाले?

Follow
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

#SanjayKokate #BabanShinde #MadhaVidhanSabha #MaharashtraTimes

४ ऑगस्ट रोजी देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांची सभा माढा तालुक्यातील अरण या गावात झाली होती.
देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सोलापुरात झालेल्या शांतता रॅलीत सडकून टीका केली.
हे दोघे ज्या तालुक्यातील जातील, सभा घेतील त्या तालुक्याच्या आमदाराला पाडा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
माढा तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते संजय कोकाटे यांना अप्रत्यक्ष फायदा होणार आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत संजय कोकाटे यांचा निसटता पराभव झाला होता.
२०२४ च्या निवडणुकीत सर्व उणिवावर मात करत संजय कोकाटे यांनी बबनदादा शिंदें विरोधात मतदारसंघात दंड थोपटले आहे.
मनोज जरांगे पाटील हे अतिशय हुशार आहेत, विधानसभा निवडणुकीचा योग्य निर्णय घेतील असा विश्वास संजय कोकाटे यांनी व्यक्त केला आहे.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf


Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X...

Facebook:  / maharashtratimesonline  
Twitter:   / mataonline  
Google News : https://news.google.com/publications/...

Website : https://marathi.indiatimes.com.
https://marathi.timesxp.com/


About Channel :

Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers offbeat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

posted by dave69lm7