Learn how to get Free YouTube subscribers, views and likes
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Maharashtra Chiplun Flood : Uddhav Thackeray यांचा चिपळूण दौरा । पुरानंतरची परिस्थिती कशी आहे?

Follow
BBC News Marathi

आज उद्धव ठाकरे यांनी चिपळून येथील पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा केला. चिपळूणमध्ये पुरस्थिती हळू हळू ओसरू लागली आहे. चिपळूण शहरातील लोकांचं या पुरानं अतोनात नुकसान केलं आहे. १० ते १५ फुट पाणी लोकांच्या घरांमध्ये शिरलं होतं. प्रत्येकजण जीव वाचवण्यासाठी धडपडत होतं. रात्रभर लोकं अडकून पडली होती. पण आम्हाला वेळेवर सरकारी मदत मिळाली नाही, अशी तक्रार लोकं करत होती. संसार उघड्यावर पडल्यामुळे काहींना अश्रू अनावर झाले. लोकांनी नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तर काहींनी लोकप्रतिनिधी आपल्यापर्यंत न पोहोचल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीत हिशेब चुकता करू अशी भावना देखील काहींनी व्यक्त केली.

रिपोर्ट मुश्ताक खान
व्हिडिओ एडिटर अरविंद पारेकर
निर्मिती कैलास पिंपळकर

#Chiplunflood #Sangliflood #NDRF #MaharashtraFloods #MaharashtraRains #Kolhapurflood
#Ratnagiri
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

posted by Lymnimpenno