Rock YouTube channel with real views, likes and subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Maharashtra Rain Prediction मुळे शेतकऱ्यांपुढे कोणत्या समस्या ? बोल भिडू चर्चा विथ डॉ. सोमीनाथ घोळवे

Follow
BolBhidu

#BolBhidu #MaharashtraRains2024 #FarmerIssues

00:00 – ट्रेलर
02:08 – मुलाखतीची सुरूवात
02:56 – आतापर्यंत महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस कसा राहिलाय ?
06:08 – पाऊस पडण्यात अनिश्चितता का आली आहे ?
09:43 – वेगवेगळ्या प्रदेशानुसार पावसाची असमानता काय दाखवते ?
12:23 – हवामानाच्या अंदाजाची अचूक माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहचते का ?
17:06 – शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट का आहे ?
21:33 – पेरणीसाठी बीबियाण्याची निवड कशी करावी ?
28:50 – पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे का ?
34:56 – महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यात कमी पाऊस पडतो ?
37:35 – कमी पावसामुळे राज्यात पीकपद्धतीत बदल झाला आहे ?
42:49 – राज्यात कुठकुठली पिकं सध्या मोठ्या प्रमाणात घेतली जातात ?
46:14 – सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे शेतमजूर कमी पडत आहेत का ?
51:16 – शेवट


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On

➡ Facebook :   / ​bolbhiducom  
➡ Twitter :   / bolbhidu  
➡ Instagram :   / bolbhidu.com  
➡Website: https://bolbhidu.com/

posted by annepBizawwatjw