Sub4Sub network gives free YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

केरळ मध्ये १ कोटी च काय केल ?. | Mahesh Mote |

Follow
Manatale Bol

केरळ मध्ये १ कोटी च काय केल आणी कुटून कमावले ?..| ‪@ManataleBol‬ | #mahesh #marathipodcast #marathipodcast #mote #kerala

नमस्कार मित्रानों
मनातले बोल मराठी पॉडकास्ट मध्ये आपण सर्व प्रमुख पाहुणे पहीले पण आज आपल्या मनातले बोल मराठी पॉडकास्ट वर महेश मोटे यांना बोलवून खरच खुप भारी आणी छान वाटला कारण यांनी त्यांच्या लाइफ बद्दल आपण जाणून घेतला त्यांनी १ कोटी कसे कमावले आणी त्या १ कोटी च केरळ मध्ये काय केल आणी कसे कमावले तसेच त्यांनी त्यांनी स्वतः आपली मरण पावलेली पोस्ट टाकली त्यांना काय फेस करावा लगला.#marathipodcast #marathipodcast #mote #kerala
व ते गावी आले की त्यांनी काय अनुभव घेतला ते सांगितलं तर हा विडियो आपण शेवट पर्यंत पहा आणी आपल्या मनातले बोल या चॅनल ला सबक्राएब करायला विसरू नका..

Guests: Mahesh Mote
Host: Amar Bhosale
Editor: Amar Bhosale

अधिक माहिती साठी आपल्या सर्व पेज ला फॉलो करा

मनातले बोल = Instagram =https://insta.openinapp.co/a18c4

मनातले बोल = Facebook = https://fb.openinapp.co/86r2d

posted by Negeb2e