Get real, active and permanent YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Maratha समाजाला टाळून बेरजा होत असल्याची चर्चा मराठ्यांना टाळून महाराष्ट्रात सत्ता मिळवणं शक्य आहे?

Follow
BolBhidu

#BolBhidu #MarathaSamaj #maharashtraassemblyelections

यशवंतराव असोत की वसंतदादा पाटील, मराठा जातीचे अनेक मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाले. सत्तेची सर्व सुत्र मराठा समाजाच्याच हातात पण मराठा म्हणून आपण सत्ता वापरणार नाही याची काळजी या मंडळींनी घेतली. ब्राह्मणेत्तर चळवळ, शेकापची स्थापना, शेकाप फोडून ब्राम्हण समाजाच्या वर्चस्वाखाली असलेल्या कॉंग्रेसचं बहुजन म्हणून झालेलं रुपांतर अशी अनेक राजकीय स्थितंतर या राजकीय मंडळींनी प्रत्यक्षात पाहिली होती.

सध्या मात्र वेगळं घडताना दिसतय. जसं इतर राज्यांमध्ये मुख्य जातींनी आपल्या जातींसाठीच सत्ता वापरली तसं महाराष्ट्रात घडू शकतय. म्हणजे मराठा टाळून जी राजकीय समीकरणं जुळतील ती इतर जातसमुहांसाठी सोयीची ठरतील अस बोललं जातय, पण नेमकं अस का? मराठ्यांना टाळून सत्ता मिळू शकते अस प्रत्येक राजकीय पक्षाला का वाटतय ? कालपर्यन्त मराठा समाजाला जोडण्याची गरज वाटणारे राजकीय पक्ष सध्या मराठ्यांना टाळून बेरजा का आखू लागलेत समजून घेवूया या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On

➡ Facebook :   / ​bolbhiducom  
➡ Twitter :   / bolbhidu  
➡ Instagram :   / bolbhidu.com  
➡Website: https://bolbhidu.com/

posted by annepBizawwatjw