How to get free YouTube subscribers, likes and views?
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

करडई लागेल तेवढी पेरा जागेवर पैसा | लक्ष्मीबाई खंडागळे | तेलघाणा उद्योगाला सोनेरी दिवस | Maybhumi

Follow
Maybhumi Agriculture

आज प्रत्येक जण आरोग्याकडे लक्ष देऊ लागला आहे. त्यामुळे शुद्ध आणि गावरान खाण्याकडे आगामी काळात कल वाढत जाणार आहे. जुने ते सोने याप्रमाणे पूर्वी करडईचे तेल वापरले जात होते; पण कालांतराने रिफाइंड तेलाचा जमाना आला. त्यामुळे अनेक आजारही जडले. मात्र, आता तेलघाणा उद्योगाला सोन्याचे दिवस येऊ लागले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी तेलघाणा उद्योगाच्या लक्ष्मीबाई खंडागळे यांनी लागेल तेवढी करडई पेरा, मी जागेवर पैसा देते असे आवाहन केले आहे.

Today, everyone is paying attention to health. Therefore, the trend towards pure and gavaran food is going to increase in the coming period. Saffron oil was used in the past, from old to gold; But in time, the time came for refined oil. It also caused many diseases. However, now is the golden age for the oil industry. Lakshmibai Khandagale of Devagiri Telangana Udyog in Aurangabad district has appealed to sow as much safflower as she needs.

#Devagiri_Telangana_Udyog
#TelghanaMahiti

posted by anita74iq