Get free YouTube views, likes and subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

methi ke ladoo/ ladoo/कणिक मेथी लाडू/ खमंग पौष्टिक मेथीचे लाडू/पाक न वापरता मेथीचे लाडू.

Follow
The Cherrys Kitchen

पाक न वापरता अगदी सोपी पध्दतीने बनवलेले मेथीचे लाडू. योग्य प्रमाण दाखवलेले आहे. मेथीचे प्रमाण कमी वापरल आहे. त्यामुळे लाडू जास्त कडू नाही. गहू वापरल्या मुळे लाडू ला अप्रतिम चव आलेय. तुम्ही हे लाडू बनवा तुम्हाला खूप आवडतील. लाडू कसे वाटले हे जरूर कमेंट्स मध्ये कळवा.
धन्यवाद.

posted by valounekzk