Mumbai Local Train Bhajan | लोकलमध्ये पुरुषांच्या डब्यात गवळण गाणारी तरुणी काय म्हणते?
Mumbai Local Train Bhajan Sanika Kanse: मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये भजन गाणारी तरुणी एका गवळणीनंतर व्हायरल झाली. या तरुणीचं नाव सानिका कणसे असं असून ती सध्या तिचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत आहे. कल्याण ते घाटकोपर असा ती रोजचा लोकलने प्रवास करते. भजनाची आवड असल्यानं ती रोजच्या प्रवासात एका भजनी मंडळात सहभागी झाली. भजन आणि वारकरी संप्रदायाबद्दल, तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ बद्दल आणि पुरुषांच्या डब्यात चढून एका मुलीनं भजन गाण्यासंदर्भात तिने तिचा अनुभव सांगितला आहे.
#mumbailocaltrainbhajan #bhajanintrain #lokmatmumbai #mumbai #mumbailatestnews #mumbailocal
मुंबईची प्रत्येक ताजी बातमी पाहण्यासाठी लोकमत मुंबई युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा : / @lokmatmumbai
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat