YouTube doesn't want you know this subscribers secret
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

नारळ वडी रेसिपी | Naral Vadi | खोबऱ्याच्या वड्या | How To Make Coconut Burfi| Kanchan Bapat Recipes|

Follow
Kanchan Bapat Recipes

#नारळवडी #NaralVadi #नारळाचीवडी #नारळाच्यावड्या नारळाची vadi #naralvadya #naralvadirecipe #olyanaralachivadi #ओल्यानारळाचीवडी #CoconutBurfi #Kanchanbapatrecipes #ओल्यानारळाचीवडी#नारळबर्फी #nariyalbarfi #राखीपौर्णिमाविशेष #रक्षाबंधनकेलियेस्वीट #coconutvadi #naralvadirecipemarathi #खोबऱ्याचीवडी #khoprapak #khobrapak #खोबरापाक #खोपरापाकरेसिपी

नारळ वडी रेसिपी
Naral Vadi
ओल्या नारळाच्या वड्या
How To Make Coconut Burfi
Kanchan Bapat Recipes

साहित्य

3 वाट्या खवलेला ओला नारळ
सव्वा दोन वाट्या साखर
अर्धा tsp वेलची पावडर
#Kanchanbapatrecipes

कृती

नारळ आणि साखर pan मध्ये मिक्स करून तासभर झाकून ठेवा.
तासाभराने मध्यम गॅसवर झाकण ठेवून 34 मिनिटं शिजू द्या. पाणी सुटल्यावर झाकण काढून 45 मिनिटं मध्यम ते मोठ्या गॅसवर शिजू द्या.
#Kanchanbapatrecipes
पाणी आटल्यावर त्यात वेलची पावडर घालून ढवळा. मिश्रणाचा गोळा व्हायला लागल्यावर गॅस वरून उतरवून वड्यांच्या ट्रे मधे ओता. मिश्रण पसरवून वड्या कापा.
#Kanchanbapatrecipes

How to make naral vadi, नारळ वडी रेसिपी, नारळ वडी कशी करायची, सोप्या नारळाच्या वड्या कशा करायच्या, easy coconut burfi recipe, how to make coconut burfi, dry coconut burfi, खुसखुशीत नारळाची वडी कशी करायची, nariyal ki Burfi रेसीपी, how to make naralachee vadi marathi, ओल्या नारळाच्या वड्या कशा करायच्या, nariyal ki Burfi, नारियलकी बर्फी रेसिपी, rakhipaornima special coconut recipe, खोबऱ्याची वडी रेसिपी, खोबऱ्याची वडी रेसिपी मराठी, खोबऱ्याची वडी मराठी रेसिपी, khopra Burfi recipe, khopra paak recipe, khopra pak, खोपरा पाक रेसीपी, खोबरा पाक रेसीपी,

posted by Reiliadiareum