Free views, likes and subscribers at YouTube. Now!
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

तुळजापूरची तुळजाभवानी Nepal च्या राजाचीही आराध्यदेवता आहे | Bol Bhidu | Tuljapur | TuljaBhavani |

Follow
BolBhidu

#BolBhidu #Tuljabhavani #Nepal

महाराष्ट्रातली साडेतीन शक्तिपीठांपैकी, तुळजाभवानी देवीचं तुळजापूर क्षेत्र म्हणजे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती म्हणूनही प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती आणि स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे.

भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येणारी म्हणून ही देवी त्वरितातुरजा आणि तुळजा या नावाने ओळखली जाते. फक्त महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक, आंध्रप्रदेश इथूनही शेकडो भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात आणि आश्चर्य म्हणजे ही तुळजापूरची तुळजाभवानी नेपाळच्या राजाचीही आराध्यदेवता आहे.

Of the three and a half Shakti Peeths in Maharashtra, the Tuljapur region of Goddess Tulja Bhavani is a complete Shakti Peetha. This goddess is also known as Bhagwati. Bhavani Devi of Tuljapur is the Kulaswamini of Maharashtra.

This goddess is known as TvaritaTurja and Tulja as she is quick to respond to the call of devotees. Hundreds of devotees visit the Goddess not only from Maharashtra but also from Karnataka and Andhra Pradesh. And surprisingly, Tulja Bhavani of Tuljapur is also the deity of the king of Nepal.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

posted by annepBizawwatjw