Free views, likes and subscribers at YouTube. Now!
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

पंचामृत | गोड जेवणात चव आणणारी चटणी - पंचामृत | Panchamrut | Tasty Relish | Kanchan Bapat recipes |

Follow
Kanchan Bapat Recipes

#पंचामृत#Panchamrut #Kanchanbapatrecipes#traditionalmarathifood #marathifood #tastymarathifood#tastymarathirecipes#easyrelish #पंचामृतरेसिपी #पंचामृतरेसिपीमराठी #panchamrutrecipe #panchamrutrecipemarathi
#PanchamrutTastyRelish


साहित्य

2 3 tbsp तिळ
23 tbsp दाण्याचं जाडसर कुट
56 मध्यम तिखट मिरच्या
2 tbsp चिंच
5 tbsp गुळ
#Kanchanbapatrecipes
23 tbsp तेल
फोडणीसाठी मोहरी, हळद आणि हिंग
1दीड tbsp काळा मसाला
दीड 2 tbsp खोबऱ्याचे तुकडे
#Kanchanbapatrecipes
दीड 2 tbsp भाजलेले दाणे
दीड 2 tbsp किसलेलं खोबरं

कृती

चिंच दुप्पट पाण्यात तासभर भिजवून ठेवा तिळ खमंग भाजून त्याची पाउडर करून घ्या. मिरच्या चिरून घ्या. चिंचेचा कोळ काढून घ्या. #Kanchanbapatrecipes pan मध्ये 23 tbsp तेल घालून गरम करा. मोहरी, हळद आणि हिंग घालून खमंग फोडणी करा. त्यात मिरच्या घालून परता. खोबरं, दाणे घालून खमंग परता. खोबऱ्याचा किस घालून परता. तिळ कुट दाण्याचं कूट घालून परतून घ्या. #Kanchanbapatrecipes चिंचेचा कोळ, गूळ, दीड 2 वाट्या कोमट पाणी, मीठ आणि काळा मसाला घालुन ढवळा. अधून मधून झाकण ठेवून 45 मिनिटं उकळू द्या. नंतर झाकण काढून 34 मिनिटं आटू द्या. पंचामृत तयार आहे.
आवडीप्रमाणे यात काजू बेदाणे घालू शकता. #Kanchanbapatrecipes


पंचामृत कसं खायचं, कशाबरोबर खायचं? भाजी, चटणी की कोशिंबीर ? काय आहे हे ?

पंचामृत हा एक पिढ्यानपिढ्या चालत आलेला एक पारंपरिक पदार्थ आहे. विशेषतः सणासुदीच्या जेवणात गोड पदार्थ खाल्ल्यावर जिभेची चव बदलावी म्हणून केला जातो. चटणी आणि कोशिंबीर यामधला हा पदार्थ आहे. पोळीला लावुन खाता येतो किंवा कढी जशी जेवणात अधुन मधुन प्यायली जाते त्याप्रकारे पंचामृत अधुन मधुन खाल्लं जातं.
पंचामृत अजुन काही वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. त्यात विशेषतः कारल्याचं पंचामृत प्रसिद्ध आहे.
पंचामृतामधे सगळ्या चवी असतात.. विशेषतः हे आंबट गोड असतं. चिंच गुळाची आंबट गोड चव , मिरचीचा तिखटपणा, मिठाचा खारटपणा आणि गोडा मसाला तसच तिळाची nutty चव ह्या सगळ्या चवी एकत्र येऊन खुप छान चव येते. पंचामृत पाचकही आहे.
गौरी, गणपती तसच नवरात्रीच्या जेवणात नक्की ट्राय करून पहा..
#KanchanBapatrecipes


How to make Panchamrut, पंचामृत रेसिपी, पंचामृत कसं करायचं, पंचामृत करण्याची सोपी रेसिपी, पारंपरिक पंचामृत रेसिपी, traditional maharashtrian recipes, traditional Panchamrut recipe, easy Panchamrut recipe, Kanchan Bapat recipes, पंचामृत रेसीपी मराठी, panchamrut recipe marathi, koknasathi recipes, कोब्रा रेसिपी, ब्राह्मण पद्धतीच्या रेसिपी,

posted by Reiliadiareum