Grow your YouTube views, likes and subscribers for free
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

½किलोप्रमाणे तेलकट न होणारा पातळ पोह्यांचा चिवडापोहे आकसू नयेत यासाठी खास टिप्स|Patal pohe Chivada|

Follow
Priyas Kitchen

अर्धा किलो पातळ पोहे
एक वाटी शेंगदाणे
एक वाटी डाळ्या
अर्धी वाटी सुके खोबरे
वाटीभर कडीपत्ता
सात ते आठ हिरव्या मिरच्या
एक टेबलस्पून मोहरी
एक टेबलस्पून जिरे
एक टेबलस्पून पांढरे तीळ
अर्धा चमचा हळद
एक चमचा हिंग
चवीप्रमाणे मीठ
चवीप्रमाणे पिठीसाखर
अर्धा कप तेल
आवडीप्रमाणे काजू आणि बेदाणे

posted by bagatell2i